योग आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली; देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांबरोबर 'आंतरराष्ट्रीय योग दिन' केला साजरा, पाहा व्हिडिओ
2025-06-21 4 Dailymotion
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लाखो वारकऱ्यांबरोबर 11 वा 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा केला.