जीवघेणा हल्ला करणाऱ्या फेरीवाला अमरजितसिंह यादव याला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवत सक्तमुजुरीची शिक्षा शुक्रवारी सुनावली आहे. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी केलेला युक्तीवाद आणि न्यायालयात तपासलेले 21 साक्षीदार अन्य पुरावे ग्राह्य धरीत न्यायाधीश आशुतोष भागवत यांनी आरोपी अमरजितसिंह यादव याला 7 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. #LokmatNews #MaharashtraNews #thanenews #femaleofficer #MarathiNews