Random Video

'नरेंद्र मोदी' यांच्या नशिबात आगामी काळात आहे तरी काय? अंकशास्त्र तज्ज्ञ श्वेता जुमानी यांनी व्यक्त केली चिंता

2025-06-21 33 Dailymotion

अंकशास्त्रामध्ये संख्यांची जुळवाजुळव करून व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते. अंकशास्त्र तज्ज्ञ श्वेता जुमानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय.