Random Video

सहा मुलाखतकारांच्या वेढ्यात मुख्यमंत्र्यांचे चौकार-षटकार, 'महाराष्ट्र रेडिओ महोत्साव'त गाणंही गायलं आणि अमृता फडणवीसांना डेडिकेटही केलं

2025-06-23 1 Dailymotion

मुंबईत महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात 6 आरजेंनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली.