Random Video

महिलेचा खून... 10 महिने उलटले पण पोलिसांना मृतदेह सापडला नाही

2025-06-24 20 Dailymotion

जळगाव जिल्ह्यात एका सेवानिवृत्त परिचारिकेचा 30 लाख रुपयांसाठी खून झाला होता. हे खून प्रकरण अगदी दृश्यम चित्रपटाच्या कथानकासारखं आहे. ते कसं? पाहा
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #Drushyam #MurderCase