Random Video

...तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावे; कुलकर्णींच्या मागणीवरून ठाकरे गट आक्रमक

2025-06-25 19 Dailymotion

कोथरुडच्या बाई, बुधवार पेठेचं नाव 'मस्तानी पेठ' करा, पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे बॅनर झळकले; पुण्यात नवा राजकीय वाद
#LokmatNews #MaharashtraNews #kothrud #budhwarpeth #mastanipeth #shivsena #medhakulkarni