Random Video

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची शैक्षणिक कारकीर्द कशी होती? अत्यंत दुर्मिळ सात पुस्तकातून प्रथमच माहिती उपलब्ध

2025-06-25 12 Dailymotion

गुरूवारी राज्यभरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. शाहू महाराज यांच्या जयंतीत्या पूर्वसंध्येला शाहू महाराज यांची शैक्षणिक कारकीर्द सांगणारे खंड उपलब्ध झालेत.