Random Video

न्यायालयाकडून बच्चू कडू यांना मोठा दिलासा; जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर कायम

2025-06-25 2 Dailymotion

उच्च न्यायालयाकडून बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदावर त्यांना कायम ठेवण्यात आलं आहे.