Random Video

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप घेणार वेगळी भूमिका? बैठकीला दांडी मारण्यावर दिलं स्पष्टीकरण

2025-06-26 4 Dailymotion

अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप सध्या त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळं पक्षात तसंच जिल्ह्यात चर्चेत आहेत.