कोल्हापुरातील जिल्हाप्रमुख पदावरून शिवसेना ठाकरे गटात वाद रंगला आहे. तर यावर युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून आता शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #UddhavThackeray #AdityaThackeray