Random Video

‘25 वर्षे महापालिका त्यांच्याकडे होती, मराठी माणसासाठी काय केले?’ मंत्री गिरीश महाजनांची उद्धव ठाकरेंवर टीका

2025-07-01 4 Dailymotion

ठाकरे बंधूंनी विजयी रॅलीचे आयोजन केले असून, ही रॅली 5 जुलैला होणार आहे. रॅलीचे ठिकाण निश्चित नसले तरी आज विधानभवनात याबाबत नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.